*** जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन लातूर च्या वतीने 'निर्मल ग्राम पुरस्कार २०१२-१३' वितरण सोहळा व आदर्श ग्राम विकास परिषद, दि २२ मे २०१६ रोजी दयानंद कॉलेज सभाग्रह येथे आयोजित केली आहे *** *** जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन लातूर येथे भाडे तत्वावर वाहन पुरवठा करणेसाठी ईनिविदा मागविण्यात येत आहे. सूचना पाहण्यासाठी येथे Click करा !!! ***
More Website Templates @ TemplateMonster.com - September08, 2014!

Finanical Progress

केंद्र व राज्य यांचेकडील अनुदान वितरण माहिती

Report

Physical Progress

Baseline Survey 2012 नुसार उद्दिष्ट व साध्य

Report

Mobile Apps

Mobile द्वारे फोटो uploading Report

Report

Data Entry

जिल्हा व तालुका स्तराहून दैनंदिन Data entry करण्यासाठी

Link

स्वच्छ भारत मिशन (ग्रा),
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन,लातूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अभियान सुरु केले. या अभियानाचे उद्दिष्ट २ ऑक्टोबर २०१९, या महात्मा गांधी यांच्या १५० वी जयंती पर्यंत हागणदारी मुक्त देश घडवणे हा आहे. आपण सन २०१२ पर्यंत देशात ११ करोड ग्रामीण कुटुंबाकडे शौचालय नव्हते. यात १.१ करोड़ कुटुंबाना शासनाने मदत केली म्हणजेच आपणास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ९.९ कुटुंबांना अद्याप शौचालयाची आवश्यकता आहे. त्याच प्रमाणे लातूर जिल्ह्यात अद्याप ३ लक्ष कुटुंबापैकी जवळपास ५०% कुटुंबाकडे शौचालय नाही. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन लातूरचे उद्दिष्ट या सर्व कुटुंबाना शौचालय बांधणे व त्याचा नियमित वापर करणे हाच आहे.

Image 1

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम

NRDWP हा केंद्र शासनाचा प्रकल्प सन २००९ पासून सुरु आहे. यामध्ये पाणी गुणवत्ता, स्त्रोत शास्वतता आणि व्याप्ती याचा समावेश होतो.

NRDWP
Image 2

स्वच्छ भारत मिशन (ग्रा)

स्वच्छ भारत मिशन (ग्रा) हा कार्यक्रम २ ऑक्टो २०१४ पासून सुरु झाला. यामध्ये हागणदारी मुक्त गाव यासाठी वैयक्तिक शौचालय बांधकाम, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, महिला सामुहिक स्वच्छताग्रह ई चा समावेश होतो.

SBM
Get in Touch